Author: बौद्ध विवाह मंच

सत्यशोधक विवाह मंच हा बौद्ध समाजासाठी समर्पित ऑनलाइन विवाह नोंदणी व जीवनसाथी शोध मंच आहे. पडताळणी केलेल्या प्रोफाइलद्वारे सुरक्षित, विश्वासार्ह व सुलभ विवाह जुळवणीची सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. महाराष्ट्रासह भारतभर मोफत नोंदणी सुविधा उपलब्ध आहे.