Buddhist Vivah Manch : समान विचारांच्या जीवनसाथीच्या शोधासाठी विश्वासार्ह व्यासपीठ 28 July 2026 ●Buddhist Vivah Manch : सन्मान आणि समान मूल्ये जतन जीवनसाथी निवडताना केवळ शिक्षण, नोकरी किंवा आर्थिक स्थितीच महत्त्वाची नसते, तर विचारांची जुळवणूक, परस्पर सन्मान आणि समान मूल्ये देखील तितकीच महत्त्वाची असतात. याच उद्देशाने Buddhist Vivah उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जर तुम्ही…
Buddhist Vivah Manch : समान विचारांच्या जीवनसाथीच्या शोधासाठी विश्वासार्ह व्यासपीठ
Buddhist Vivah Manch : समान विचारांच्या जीवनसाथीच्या शोधासाठी विश्वासार्ह व्यासपीठ
28 July 2026
●Buddhist Vivah Manch : सन्मान आणि समान मूल्ये जतन
जीवनसाथी निवडताना केवळ शिक्षण, नोकरी किंवा आर्थिक स्थितीच महत्त्वाची नसते, तर विचारांची जुळवणूक, परस्पर सन्मान आणि समान मूल्ये देखील तितकीच महत्त्वाची असतात. याच उद्देशाने Buddhist Vivah उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील विवाहयोग्य युवक-युवती योग्य जीवनसाथीच्या शोधात असाल, तर आजच तुमची माहिती नोंदवा Bauddhist Vivah Manch मधे !
✅ मोफत नोंदणी
✅ सुरक्षित आणि विश्वासार्ह माहिती
✅ बौद्ध समाजासाठी समर्पित उपक्रम
✅ समान विचारांच्या वधू-वरांना जोडण्याचा प्रयत्न
📌 आजच नोंदणी करा आणि योग्य जीवनसाथीच्या शोधाला सुरुवात करा.
👉 वधू नोंदणी: https://buddhistvivah.satyashodhak.blog/bride-registration/
👉 वर नोंदणी: https://buddhistvivah.satyashodhak.blog/groom-registration/
👉 मुख्य संकेतस्थळ: https://buddhistvivah.satyashodhak.blog/
📢 Buddhist Vivah Manch ची माहिती आपल्या नातेवाईक, मित्र आणि समाजबांधवांपर्यंत जरूर पोहोचवा. एक योग्य शेअर एखाद्याचे आयुष्य सुंदर बनवू शकते.
● Contact- 7776033958
●Read more >>>>
Satyashodhak Intercaste Marriage:सत्यशोधक आंतरजातीय विवाह अभियान ;स्वयंसेवक / सहकार्य नोंदणी फॉर्म
