मानवतेचा मार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आजही जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देतात. करुणा, मैत्री, प्रज्ञा आणि समता ही बुद्ध धम्माची मूलतत्त्वे आहेत.
या विभागात आपण बुद्धांचे विचार, धम्मपदातील निवडक गाथा, पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि आधुनिक जीवनासाठी उपयुक्त धम्मविचार वाचू शकता.